बंद

    मंजूर पदे

    आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) कामकाजाकरीता मुख्यालयासाठी एकूण 16 पदे मंजूर करण्यात आली असुन त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

    मुख्य कंपनीच्या सर्व जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयांमार्फत सदर उपकंपनीचे संबंधित जिल्ह्याचे कामकाज केले जाईल.

    महामंडळाअंतर्गत मंजूर पदे आणि वेतन श्रेणी :-
    अ.क्र. पदनाम वेतन श्रेणी मंजूर पदे
    1 महाव्यवस्थापक वेतन स्तर एस – 23
    रु.67,700 – 2,08,700/-
    1
    2 उपमहाव्यवस्थापक वेतन स्तर एस – 23
    रु.67,700 – 2,08,700/-
    1
    3 मुख्य वित्तीय अधिकारी (प्रतिनियुक्ती) वेतन स्तर एस – 20
    रु.56,100 – 1,77,500/-
    1
    4 मा. अध्यक्षांचे खाजगी सचिव वेतन स्तर एस – 16
    रु.44,900 – 1,42,400/-
    1
    5 कंपनी सचिव वेतन स्तर एस – 15
    रु.41,800 – 1,32,300/-
    1
    6 सहाय्यक महाव्यवस्थापक वेतन स्तर एस – 15
    रु.41,800 – 1,32,300/-
    2
    7 लेखापाल वेतन स्तर एस – 08
    रु.25,500 – 81,100/-
    2
    8 लिपिक – टंकलेखक वेतन स्तर एस – 06
    रु.19,900 – 63,200/-
    4
    9 वाहन चालक वेतन स्तर एस – 06
    रु.19,900 – 63,200/-
    1
    10 शिपाई वेतन स्तर एस – 01
    रु.15,000 – 47,600/-
    2
    एकूण 16